मुकेश अंबानी बनवणार जगातलं सगळ्यात मोठं प्राणीसंग्रहालय, ‘या’ वर्षी होणार काम पूर्ण

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अंबानींनी त्यांच्या मूळ गावी गुजरातमध्ये प्राणीसंग्रहालय बांधणार असून तिथं त्यांच्या कंपनीचं सगळ्यात मोठं तेल शुद्धीकरण संकुल देखील उभारण्यात येणार आहे.

मुकेश अंबानी बनवणार जगातलं सगळ्यात मोठं प्राणीसंग्रहालय, 'या' वर्षी होणार काम पूर्ण
mukesh amabni
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 9:28 AM

मुंबई : भारतातील सगळ्यात श्रीमंत माणूस मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सर्वात मोठं प्राणी संग्रहालय बनवण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अंबानींनी त्यांच्या मूळ गावी गुजरातमध्ये प्राणीसंग्रहालय बांधणार असून तिथं त्यांच्या कंपनीचं सगळ्यात मोठं तेल शुद्धीकरण संकुल देखील उभारण्यात येणार आहे. रिलायन्सचे कॉर्पोरेट अफेयर्स डायरेक्टर परिमल नथवाणी यांच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्ये या कामाला सुरुवात होईल. यामध्ये स्थानिक सरकारला मदत करण्यासाठी बचाव केंद्रही तयार करण्यात येणार आहे. देखील समावेश असेल. (mukesh ambani is building world largest zoo in gujarat will be open in 2023)

टेक ते ई-कॉमर्स पर्यंतचा व्यवसाय

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी किती खर्च येणार आणि यासंबंधी इतर माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. खरंतर, अंबानींची एकूण मालमत्ता 80 अब्ज डॉलर्स आहे. ज्यात त्यांचा व्यवसाय टेक ते ई-कॉमर्स क्षेत्रापर्यंतचा आहे. दुसरीकडे, तो आयपीएलमध्ये खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाचे मालक आहेत आणि 2014 मध्ये सॉकर लीग देखील त्यांनी सुरू केली आहे. वाढत्या कौटुंबिक संपत्तीमुळे त्यांनी आता आपलं लक्ष सार्वजनिक उपक्रमांवर वळवलं आहे. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानीही 2019 मध्ये न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या बोर्डात दाखल झाली.

अब्जाधीश अशा प्रकल्पांमध्ये करतात गुंतवणूक ?

कॅम्पडेन वेल्थच्या संशोधनाच्या संचालक Rebecca Gooch यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायासाठी आर्थिक ताकद असणं महत्त्वाचं आहे. अब्जाधीश अशा प्रकल्पांवर पैसे गुंतवतात कारण सार्वजनिक ठिकाणी गुंतवणूक केल्याने कुटुंब आणि कंपनी या दोघांचीही प्रतिमा सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे नफा जास्त होतो आणि धोका होण्याची शक्यता कमी असते. यामुळे समाजातील व्यक्तीची प्रतिष्ठा बळकट होते आणि भविष्यात कुटुंबाचा वारसा स्थापित होतो. (mukesh ambani is building world largest zoo in gujarat will be open in 2023)

संबंधित बातम्या – 

इंधन भडक्यावर शिवसेनेचा मोदी सरकारविरोधात प्लॅन, रात्री पेट्रोल पंपावर बॅनर लावले आणि लिहिलं की…

फक्त 5 रुपयांमध्ये उघडा खातं आणि मिळवा 1 लाख, ‘या’ बँकेची धमाकेदार बचत योजना

Petrol Diesel Price Today : सलग दुसऱ्या दिवशी दिलासा, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

(mukesh ambani is building world largest zoo in gujarat will be open in 2023)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.