PM Kisan Yojana: 8 कोटी शेतकऱ्यांना या आठवड्यात आनंदाची बातमी मिळेल! वाचा काय घेतलाय निर्णय

8 कोटी शेतकऱ्यांना या आठवड्यात आनंदाची बातमी मिळेल!

PM Kisan Yojana: 8 कोटी शेतकऱ्यांना या आठवड्यात आनंदाची बातमी मिळेल! वाचा काय घेतलाय निर्णय
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 1:55 PM

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) देशभरातील शेतकऱ्यांना (Farmer)वर्षभरात 6 हजार रुपयांची मदत केली जाते. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर दिली जाते. आतापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते जमा झाले आहेत. वर्षातून तीनवेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाते. प्रत्येकवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात. विशेष म्हणजे पुढचा 13 वा हप्ता या आठवड्यात तुमच्या खात्यावर येण्याची शक्यता आहे.

खात्यावरती आलेले पैसे कसे चेक करायचे ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत खात्यावर पैसे आले आहेत का ? हे तापसण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही अधिकृत वेबसाईटवरती जाणं गरजेचं आहे. त्यानंतर सांगितलेल्या गोष्टी वाजून माहिती भरा. तिथं तुमचं नावं येईल, केवाईसी आणि इतर माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे आलेत का ? याची माहिती मिळेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले आहेत. तसेच ज्यांनी नव्याने नोंद केली आहे. त्यांची माहिती आणि केवाईसी प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे. ज्यांची माहिती आणि केवाईसी होणार नाही त्यांना 13 वा हप्ता मिळणार नसल्याची माहिती एका वेबसाईटने जाहीर केली आहे.

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेश राज्यातील 21 लाख लोकांना मागच्यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून हटवण्यात आलं होतं. अधिक माहितीसाठी pmkisan-ict@gov.in या मेल आयडीवरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यातं आलं आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.