AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट रशियासोबत मिळून समुद्रात मोठा खेळ, अमेरिकेत उडाली खळबळ

युद्धामुळे स्ट्रीट ऑफ होर्मूजवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराण आणि अमेरिका दोन्ही देशांकडून रस्ता ब्लॉक करण्यात आला आहे. हे सर्व सुरू असतानाच भारतानं आता अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे.

मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट रशियासोबत मिळून समुद्रात मोठा खेळ, अमेरिकेत उडाली खळबळ
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 6:43 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र युद्धविरामानंतर देखील अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूजवर तणाव कायम आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूजवर अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये. युद्धविराम झाल्यानंतर देखील इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवलं आहे, तर दुसरीकडे अमेरिकेने देखील या भागात आपल्या युद्धनौका तैनात केल्या असून, रस्ता ब्लॉक केला आहे. आम्ही या मार्गाने एकही जहाज जाऊ देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज डबल ब्लॉक झाल्यामुळे आता जगासमोर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे, त्याचा मोठा फटका हा भारताला देखील बसताना दिसून येत आहे. दरम्यान भारतासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रशिया पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला आहे.

स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारतामध्ये सध्या एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. अशा स्थितीमध्ये भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे रशियाचं एक विशाल जहाज Kunpeng, एलएनजी (LNG) ची खेप घेऊन भारताच्या दिशेनं येत आहे. या जहाजाच्या प्रवासाकडे आणि त्यामध्ये असलेल्या एलनजीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. कारण अमेरिकेनं पुन्हा एकदा रशियावर प्रतिबंध घातले आहेत, युद्धकाळात हे प्रतिबंध शिथिल करण्यात आले होते, मात्र पुन्हा एकदा प्रतिबंध लादण्यात आले आहेत, अशा स्थितीमध्ये रशियातून एलएनजीची मोठी खेप भारतात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि अमेरिकेमध्ये काहीसा तणाव पहायला मिळू शकतो.

मात्र भारतानं यापूर्वी देखील आपलं ऊर्जा धोरण स्पष्ट करताना अमेरिकेला स्पष्ट शब्दात सुनावलं होतं की, आम्हाला ज्या देशाकडून अधिक स्वस्त आणि पुरेशा प्रमाणात कच्च तेल तसेच इतर इंधन मिळेल तिथून ते आम्ही खरेदी करू. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...