AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरत येथे दोन एसटी बसेसचा विचित्र अपघात, सात प्रवाशांचा मृ्त्यू

महाराष्ट्राच्या सीमेवरील गुजरात राज्यातील सुरत शहरात एसटी महामंडळाच्या दोन बसेची समोरासमोर टक्कर झाल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात सात प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

सुरत येथे दोन एसटी बसेसचा विचित्र अपघात, सात प्रवाशांचा मृ्त्यू
surat st bus accident
| Updated on: Jun 02, 2026 | 8:25 PM
Share

महाराष्ट्राच्या सीमेवरील सुरत येथे एसटी महामंडळाच्या दोन बसेसचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात प्रथमदर्शनी सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती असून घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरु झाले आहे. हा अपघात इतका मोठा होता की बसच्या धडकेत दुसरी बस रस्त्यावर कलंडली. या प्रकरणाती जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

सूरतमधील बारडोली येथील उवा गावामध्ये दोन एसटी बसेसच्या विचित्र अपघाताची भीषण घटना घडली आहे.  सुरत ते धुळे मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला मागून एका ट्रकने ठोकरल्याने ही बस रस्त्याचा दुभाजक ओलांडून शेजारी लेनमध्ये घुसली. त्याच वेळी त्याच मार्गावर जामनेर ते सुरत धावणाऱ्या बसला धडक लागल्याने ही बस रस्त्याच्या खाली घसरून तिने पेट घेतला. दोन्ही बसेसच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे.  या अपघातात सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बसचा चक्काचूर होऊन एका बसला आग लागल्याची घटना घडली आहे.

एसटी महामंडळाचे स्पष्टीकरण

बस क्रमांक एम.एच. १८ बीझेड १२५८ सुरत ते धुळे मार्गावर धावत होती. गुजरात हद्दीत व्याराजवळ ही बस आली असताना मागून येणाऱ्या एका ट्रकने धडक दिली. त्यामुळे एसटी बस दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला कलंडली. याचवेळी त्याच मार्गावर जामनेर ते सुरत धावणाऱ्या बस क्रमांक एम.एच. २० बीएल ३३६० ला धडक लागल्याने ही बस रस्त्याच्या खाली घसरून तिने पेट घेतला. या दोन्ही बसमधील चालकांचा मृत्यू झाला आहे. तर ५ ते ६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अंदाजे चार ते पाच प्रवाशांना गंभीर होरपळले असल्याची माहिती मिळाली आहे.

भुसावळ येथील चालकाचा मृत्यू, प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरु

सुरत येथील भीषण अपघातात जळगावच्या भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील चालकाचा मृत्यू झाला आहे. घनश्याम राघो बरकले असे मृत्यू झालेल्या ४२ वर्षीय बस चालकाचे नाव आहे. बस चालकाच्या कुटुंबाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने सुरत येथील अपघाताच्या ठिकाणी रवाना झाल आहेत. सुरत येथे भीषण अपघातातील बस क्रमांक  एमएच 20 बी एल 33 90 ही जामनेर आगाराची होती, त्यावर घनश्याम बरकले हे चालक म्हणून कर्तव्यावर होते. अपघातामध्ये या बसला आग लागून त्यातील सहा प्रवासी तसेच बस चालक यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापही प्रवाशांची ओळख पटलेली नाही. असे  जळगावचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!