AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप पुन्हा कधीच घरात येणार नाही; फक्त लावा हे एक छोटोसं रोप, परिसरात सुद्धा दिसणार नाही

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप मोठ्या प्रमाणात बिळातून बाहेर पडतात, त्यामुळे खबरदारी घेणं गरजेचं असतं. असे काही झाडं आहेत, ज्यामुळे सांपापासून तुमचा बचाव होऊ शकतो.

साप पुन्हा कधीच घरात येणार नाही; फक्त लावा हे एक छोटोसं रोप, परिसरात सुद्धा दिसणार नाही
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 6:11 PM
Share

जून महिन्याच्या आगमनासोबतच आता मान्सूनची देखील एन्ट्री झाली आहे. देशासह राज्यात देखील मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून तळकोकणात पोहोचला आहे. दरम्यान पावसाळ्यात जसं वादळ, वीजा, पूर यांचा धोका असतो तसाच सर्पदंशाचा देखील धोका असतो. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे  या काळात बिळात पाणी शिरल्यामुळे साप बाहेर पडतात, अशावेळी साप निवाऱ्यासाठी कोरड्या आणि अंधाऱ्या जागेचा शोध घेत असतात. अशावेळी त्यांना जर तुमच्या घरात अशी जागा सापडली तर ते तिथे लपून बसतात आणि जर समजा तुमचं दुर्लक्ष झालं तर सर्पदंशाचा धोका वाढतो. तसेच पावसाळ्याच्या काळात सापांची बिळं देखील मातीमुळे बुजून जातात, त्यामुळे देखील साप बाहेर फिरताना दिसतात.  त्यामुळे या काळात विशेष काळजी घेण्याची गरज असते.

दरम्यान अनेकांना बाग कामाची आवड असते, पावसाळ्याच्या काळात झाडं लावण्यासाठी अनुकूल वातावरण असल्यानं अनेकजण आपल्या बागेत विविध वृक्ष लावत असतात. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, काही झाडं हे आपल्या विशिष्ट गुणधर्मांमुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात, साप पावसाळ्यात अशा झाडांचा आसारा घेतात. तर काही झाडं ही अशी असतात की त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप अशा झाडांच्या वाऱ्याला देखील उभा राहत नाही, अशी झाडं जिथे असतात, त्या परिसरात दूर-दूर पर्यंत साप दिसत नाही. अनेकदा दुर्गम जंगलामध्ये राहणारे आदिवासी लोक देखील सापांपासून बचावासाठी अशाच काही झाडांचा उपयोग करतात.

आज आपण ज्या झाडाबद्दल बोलत आहोत ते झाडं आहे, सर्पगंधाचं या झाडाला विशिष्ट वास असतो, त्यामुळे ज्या घरामध्ये हे झाडं असतं, त्या परिसरात देखील कधीही साप येत नाही.  त्यामुळे सापांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. सर्पगंधासोबतच तुम्ही तीव्र वास असणाऱ्या वनस्पती जसं की कांदा किंवा लसूण यांचं झाडं देखील लावू शकतात. या वनस्पतींना देखील तीव्र वास असतो, या वासामुळे साप कधीही घरात घुसत नाही.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात