सुरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग, फायर ब्रिगेडच्या 40 गाड्या घटनास्थळी

गुजरातमधील सुरतमधल्या गजबजलेल्या रघुवीर मार्केटमध्ये मंगळवार पहाटेच्या सुमारास आगीचा भडका उडाला

सुरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग, फायर ब्रिगेडच्या 40 गाड्या घटनास्थळी
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 8:31 AM

सुरत : सुरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग (Surat Raghuveer Market Fire) लागली आहे. अग्निशमन दलाच्या 40 गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने आगीत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

गुजरातमधील सुरतमधल्या गजबजलेल्या रघुवीर मार्केटमध्ये आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास आगीचा भडका उडाला. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दहामजली मार्केटच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 40 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुरतमध्ये काही महिन्यांपूर्वीच कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीत वीस विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. भीषण अग्नितांडवाच्या घटनेला अवघे काही महिने उलटल्यानंतरही आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याच्या काहीच उपाययोजना न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.