भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज 13 व्या दिवशी भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे पाकिस्तान आक्रमक झाला आहे. पाकिस्तानकडून सतत सीमेवर गोळीबार सुरु आहे. बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केल्यानंतर काश्मीरमध्ये शोपिया येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमद्ये चकमक सुरु आहे आणि भारताने आतापर्यंत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना मारले आहे. हे दहशतवादी शोपिया येथील रहिवासी वस्तीत लपलेले होते, अशी […]

भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

श्रीनगर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज 13 व्या दिवशी भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे पाकिस्तान आक्रमक झाला आहे. पाकिस्तानकडून सतत सीमेवर गोळीबार सुरु आहे. बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केल्यानंतर काश्मीरमध्ये शोपिया येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमद्ये चकमक सुरु आहे आणि भारताने आतापर्यंत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना मारले आहे. हे दहशतवादी शोपिया येथील रहिवासी वस्तीत लपलेले होते, अशी माहिती समोर आली आहे.

दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना समजली होती. दोन ते तीन दहशतवादी येथील एका घरात लपले होते आणि सतत गोळीबार करत होते. मात्र जवानांनी या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या येथील इंटरनेट सेवा बंद केली आहे. गोळीबार थांबला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

हे दोन्ही आरोपी जैश-ए-मोहम्मदच्या संघटनेचे होते. या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना सीआरपीएफ, भारतीय सैन्य आणि राज्य पोलिसांचा समावेश होता. त्यांनी आज सकाळी 4.20 वाजता एनकाऊंटर सुरुवात केली. सीमेवरील वाढता तणाव पाहता पुंछ आणि राजौरीमध्ये लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी) पासून 5 किमीपर्यंत असणाऱ्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.