यूजीसीकडून देशातील 23 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर

नवी दिल्ली : भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणात विद्यापीठ निर्माण झाले आहेत. पण विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसी यांच्या परवानगीशिवायही आज अनेक विद्यापीठं भारतात सुरु आहेत. जर तुम्ही अशा विद्यापीठात प्रवेश घेतला, तर तुमच्यासाठी ते धोकादायक ठरु शकते. यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी तुम्ही त्या विद्यापीठाबद्दल माहिती घेणे महत्त्वाचे आहे. यूजीसीकडून मान्यता प्राप्त नसलेल्या विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात […]

यूजीसीकडून देशातील 23 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर
यूजीसी विद्यापीठांना पदवी पडताळणी वेळेवर पूर्ण करण्याचे आदेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणात विद्यापीठ निर्माण झाले आहेत. पण विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसी यांच्या परवानगीशिवायही आज अनेक विद्यापीठं भारतात सुरु आहेत. जर तुम्ही अशा विद्यापीठात प्रवेश घेतला, तर तुमच्यासाठी ते धोकादायक ठरु शकते. यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी तुम्ही त्या विद्यापीठाबद्दल माहिती घेणे महत्त्वाचे आहे. यूजीसीकडून मान्यता प्राप्त नसलेल्या विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देशातील अनेक विदयापीठांचा समावेश आहे.

यूजीसीकडून मान्यता प्राप्त नसलेल्या विद्यापीठांची यादी 

दिल्ली

  • कमर्शियल यूनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज, दिल्ली
  • युनायटेड नेशन्स यूनिव्हर्सिटी, दिल्ली
  • वोकेशनल यूनिव्हर्सिटी, दिल्ली
  • ए.डी.आर-सेंट्रिक ज्यूरिडिकल यूनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
  • इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड इंजीनिअरिंग, नवी दिल्ली
  • विश्वकर्मा ओपन यूनिव्हर्सिटी फोर सेल्फ-एम्लॉयमेंट, नवी दिल्ली
  • आध्यात्मिक विद्यापीठ (स्प्रिच्युअल यूनिव्हर्सिटी), नवी दिल्ली

कर्नाटक

  • बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी, कर्नाटक

केरळ

  • सेंट जॉन विद्यापीठ, कृष्णट्म, केरळ

महाराष्ट्र

  • राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर

पश्चिम बंगाल

  • इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकत्ता
  • इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च, कलकत्ता

उत्तर प्रदेश

  • वाराणसेय संस्कृत विद्यापीठ, वाराणसी
  • महिला ग्राम विद्यापीठ, विद्यापीठ, प्रयाग, इलाहाबाद
  • गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग, इलाहाबाद
  • नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमियोपॅथी, कानपूर
  • नेताजी सुभाष चंद्र बोस युनिव्हर्सिटी, अलीगड
  • उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, कोसीकला, मथुरा
  • महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, प्रतापगड
  • इन्द्रप्रस्थ शिक्षा परिषद, इंस्टीट्यूशनल एरिया, नोएडा

ओदीशा

  • नव भारत शिक्षा परिषद, राऊरकेला
  • नॉर्थ ओदिशा युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉडी, उडीसा
  • श्री बोधी अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, पुदुचेरी
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.