AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणने 24 तासांमध्येच घेतला युद्धनौकेचा बदला, भीषण हल्ला थेट…, अमेरिका हादरली

मोठी बातमी समोर येत आहे, बुधवारी अमेरिकेनं इराणच्या युद्धनौकेवर हल्ला करून भारतामधून इराणकडे निघालेली युद्धनौका बुडवली होती, 24 तास उलटत नाहीत तोच आता इराणने याचा बदला घेतला आहे.

मोठी बातमी! इराणने 24 तासांमध्येच घेतला युद्धनौकेचा बदला, भीषण हल्ला थेट..., अमेरिका हादरली
Iran, America warImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 05, 2026 | 3:17 PM
Share

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा सहावा दिवस आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत या तीनही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेनं आणि इस्रायलने इराणवर भीषण हल्ले केले. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई याचा मृत्यू झाला होता. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण युद्धातून माघार घेईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र इराण आता अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. इराणने देखील अमेरिका आणि इस्रायला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. इराणच्या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्रायलचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे.

दरम्यान बुधवारी अमेरिकेच्या पाणबुडीने इराणच्या युद्धनौकेवर भीषण हल्ला केला होता. ही युद्धनौका भारतामधून पुन्हा इराणकडे परतत होती. या युद्धनौकेतील 87 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मात्र या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच इराणने या हल्ल्याचा बदला घेतला आहे. मोठी बातमी समोर येत आहे. इराणच्या नौदलाने उत्तर फारसच्या खाडीमध्ये अमेरिकन तेल टँकर मिसाईलने उडवून दिले आहे. याबाबत इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सकडून माहिती देण्यात आली आहे. आम्ही अमेरिकेच्या ज्या जहाजावर हल्ला केला, ते जहाज अजूनही खाडीमध्ये जळत असल्याचं इराणने म्हटलं आहे. मात्र यावर अद्याप अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

इराणी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार आम्ही आमच्या युद्धनौकेचा बदला घेतला असल्याचं इराणच्या सौन्यांनी म्हटलं आहे. दरम्यान इराने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, युद्ध काळात स्ट्रेट ऑफ होर्मुजवर आमचं पूर्ण नियंत्रण असेल आणि या ठिकाणावरून आम्ही इस्त्रायल, अमेरिका किंवा त्यांना सपोर्ट करणाऱ्या एकाही देशाचं जहाज जाऊ देणार नाही, जर कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यावर हल्ला करू, दरम्यान इराणने फक्त चीनी जहाजांनाच या मार्गाने वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता भारताच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...