‘लव्ह-जिहाद’ रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात कडक कायदा; योगी आदित्यनाथ यांची घोषणा

लग्नासाठी केवळ धर्मांतर गरजेचं नाही, असा निर्णय अलहाबाद उच्च न्यायालायने दिलेला असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता लव्ह-जिहाद रोखण्यासाठी लवकरच कठोर कायदा करणार असल्याची घोषणा केली आहे.

'लव्ह-जिहाद' रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात कडक कायदा; योगी आदित्यनाथ यांची घोषणा
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 6:11 PM

बिहार: लग्नासाठी केवळ धर्मांतर गरजेचं नाही, असा निर्णय अलहाबाद उच्च न्यायालायने दिलेला असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता लव्ह-जिहाद रोखण्यासाठी लवकरच कठोर कायदा करणार असल्याची घोषणा केली आहे. या कायद्याद्वारे लव्ह-जिहादच्या प्रकारांना रोखण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (Uttar Pradesh Government Will Bring Law to Curb ‘Love Jihad’: CM Yogi Adityanath)

जौनपूरच्या मल्हनी विधानसभा मतदारसंघात एका जनसभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली. आम्ही लव्ह जिहाद खपवून घेणार नाही. लव्ह जिहाद रोखण्यासाठी लवकरच प्रभावी आणि कठोर कायदा आणू. खोट्या नावाने आणि वेश बदलून मुलींची होणारी फसवणूक आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

लव्ह-जिहाद जर सुरूच ठेवलं तर तुमचं रामनाम सत्य झालंच म्हणून समजा, असा इशाराही योगींनी भरसभेतून दिला. तसेच उत्तर प्रदेशात गुंडाच्या ताब्यातील भूखंडांवर गरीबांसाठी घरं बांधण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

…तर देशभरात ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होऊ देणार नाही; हिंदू सेनेचा इशारा

 ‘तनिष्क’वर कंगना भडकली, जाहिरातीतून लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

(Uttar Pradesh Government Will Bring Law to Curb ‘Love Jihad’: CM Yogi Adityanath)

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.