AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

पश्चिम बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ
Mamata banerjeeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 13, 2026 | 9:17 PM
Share

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोलकाताच्या कालीघाटमध्ये दुर्गा पूजाच्या मंडपच्या उद्घाटनाच्या वेळी एका तरुणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. या तरुणीने ममता बॅनर्जी यांची साडी खेचली. तिच्याजवळील चाकू जप्त करण्यात आला आहे, असा दावा टीएमसीकडून करण्यात आला आहे.

ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यावरून पश्चिम बंगालमधील राजकारण तापलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने टीएमसी नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. आता तर चक्क माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात येत आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा