35 वर्षाची प्रचंड बोल्ड अभिनेत्री, जिला गूगलने केलं होतं बॅन, निधनानंतर 24 तासांमध्ये झाली जिवंत

बॉलिवूडमधील प्रचंड बोल्ड अभिनेत्री जिला गूगलने केलं होतं बॅन. हनीमूनला पतीसोबत गेल्यावर नवऱ्याला पाठवलं जेलमध्ये. निधनानंतर 24 तासांमध्ये झाली होती जिवंत. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Mar 12, 2026 | 12:34 PM
1 / 5
बॉलिवूड आणि सोशल मीडियावर आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहणारी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा वादांमुळेही चर्चेत आली आहे. तिने अवघ्या 18 व्या वर्षी मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवले आणि बोल्ड फोटोशूटमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

2 / 5
2013 मध्ये तिने नशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने खतरों के खिलाड़ी आणि 'लॉक अप' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला.

3 / 5
2017 मध्ये तिने स्वतःचे मोबाइल अ‍ॅप लॉन्च केले होते. मात्र त्यातील प्रौढ स्वरूपाच्या कंटेंटमुळे Google Play Store ने ते काही वेळातच हटवले होते. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली.

4 / 5
वैयक्तिक आयुष्यात तिने 2020 मध्ये सॅम बॉम्बेशी लग्न केले. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच वाद निर्माण झाला होता. 2024 मध्ये सर्व्हायकल कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तिने स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती.

5 / 5
 ज्यामुळे देशभरात मोठी चर्चा झाली. त्यामुळे पूनम पांडे ही तिच्या कामासोबतच वादग्रस्त घटनांमुळेही सतत चर्चेत राहिली आहे.

Follow Us