Photo: पार्टनरसोबत बीचवर करा एन्ज़ॉय, ‘हे’ 5 अद्भुत बेस्ट समुद्रकिनारे

संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर चालणे तुमच्या लव्ह लाईफमध्ये एक नवीन ट्वीस्ट आणू शकते. जर तुम्हालाही जोडीदारासोबत सायंकाळी बीचवर वेळ घालवायचा असेल तर पुढील समुद्र किनारे तुमच्यासाठी चांगले पर्याय आहेत.

| Updated on: Jul 29, 2025 | 10:46 PM
1 / 5
पालोलेम बीच, गोवा: दक्षिण गोव्यातील पालोलेम बीच हा सर्वात सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. येथे तुम्ही गर्दीपासून दूर शांतपणे बसू शकता आणि आणि नयनरम्य सायंकाळा अनुभवू शकता.

2 / 5
वर्कला बीच, केरळ: केरळचा वर्कला बीच हा आपल्या उंच कड्यांसाठी आणि निळ्या समुद्राच्या नेत्रदीपक व्ह्युवसाठी ओळखला जातो. जोडप्यांना येथे रोमॅन्टिक अनुभव मिळतो.

3 / 5
राधानगर बीच, अंदमान: अंदमानचा राधानगर बीच हा जोडप्यांसाठी खूप खास मानला आहे. येथे तुम्ही पांढऱ्या वाळूत चालताना आणि निळ्याशार पाण्याच्या काठावर जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.

4 / 5
चंद्रभागा बीच, पुरी: पुरीतील चंद्रभागा बीच नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य मनमोहक असते. या बीचवरून कोणार्क सूर्य मंदिर देखील दिसते. येथे जोडीदारासोबत चांगली वेळ घालवू शकता.

5 / 5
मिनिकॉय बीच, लक्षद्वीप: मिनिकॉय हा लक्षद्वीपमधील दुसरा सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे. येथील निसर्ग मनमोहक आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा हात हातात घेऊन समुद्रकिनाऱ्यावर फिरू शकता. तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल.