AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गातील असे 5 किटक, जे नवा जीव जन्माला घालून स्वत:च मरण पत्करतात

पुढील पिढी जन्माला घालण्यासाठी प्रजननादरम्यान किंवा त्यानंतर मरण पत्करणाऱ्या किटकांना जीवनशास्रात 'सेमेलपॅरस' ( Semelparous ) म्हणतात. आज आपण असे 5 किटकाची माहिती घेणार आहोत, ज्यांना निसर्गाने केवळ त्यांची गुणसूत्रे पुढच्या पिढीची रुजवात करण्यासाठी क्षणभंगुर आयुष्य दिलेले असते.

| Updated on: Oct 23, 2026 | 12:25 PM
Share
निसर्गात असे काही किटक आहेत, जे नवीन वंश जन्माला येण्यासाठी स्वत:चे एकी प्रकारे बलिदान देत असतात.काही प्रकारात अंडी दिल्यानंतर नर- मादी दोघेही जीवन संपतात तर काही किटकात नरावरच निसर्गानेच ही जबाबदारी सोपवलेली असते.

1 / 6
 नर मधमाशी याच्या जीवनाचा उद्देश्यच राणी माशीशी मिलन करणे हा असतो.हवेत उडताना जेव्हा नर मधमाशी राणी माशीसोबत मेटिंग करते.तेव्हा तिचा पुनरुत्पादक अवयव (Endophallus) राणी माशीच्या शरीरातच अडकून तुटतो व नर मधमाशीचे पोट फाटते. यामुळे मिलन संपताच नर मधमाशी मृत्यू होऊन जमीनवर पडते.

2 / 6
 प्रेईंग मॅंटिस (Praying Mantis ) हा  एक प्रकारचा नाकतोडा असतो. यांच्यात 'लैंगिक नरभक्षकता' (Sexual Cannibalism) असते. मादीचा आकार नरापेक्षा मोठा असतो. मिलन सुरु असताना किंवा मिलन झाल्यानंतर मादी मँटिस नराचे मुंडके तोडून खाते. तरीही नराचे उर्वरित शरीर मादीशी मिलन सुरुच ठेवते.मादीला अंडी घालण्यासाठी भरपूर प्रोटिनची गरज असते, त्यामुळे ती नरालाच खाऊन टाकते.

3 / 6
मेफ्लाय (Mayfly) - या किटकांचे आयुष्य खूपच छोटे असते. प्रोढ मेफ्लायची तोंड- पचनसंस्था विकसित नसल्याने ते अन्न खाऊच शकत नाहीत.त्याचे उद्दिष्ट नवीन पिढी तयार करणे असते. हवेच हजारो मेफ्लाय एकत्र येऊन मिलन करतात.मादी अंडी घालत आणि ऊर्जा संपल्याने नर आणि मादी दोघेही काही तासांत मरतात.

4 / 6
 रेशीम कीटक (Silkworm Moth) - कोशातून बाहेर पडल्यानंतर हे  ( पतंग ) किटक अन्न खात नाहीत. केवळ प्रजननाकरीता ते जन्म घेतात. मिलन झाल्यानंतर अंडी घातल्यानंतर शरीरातील सर्व ऊर्जा संपल्याने त्यांचा काही दिवसात मृत्यू होतो.

5 / 6
 कोळी (Spiders - उदा. Black Widow किंवा Redback हे कोळी ( कोळी किंवा कोष्टी हा किटक वर्गात येत नाही. ) यांच्यात नवीन पिढीच्या पोषणासाठी नर स्वत:चे बलिदान देतो. मिलन करताना नर कोळी स्वत: मादीच्या जबड्यासमोर जातो,जेणे करुन मादी त्याला खाऊ शकेल. यामुळे मादीला नवीन पिढी जन्माला घालण्यास पोषण मिळते आणि नराचे शुक्राणू सुरक्षितपणे मादीकडे पोहचतात.

6 / 6
Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?