इकती सुपरहिट सीरिज की 15 वर्षांपासून करतेय ट्रेंड, पुन्हा-पुन्हा बघत आहेत लोक, तुम्ही पाहिली का?

15 वर्षांपासून Jio Hotstar वर ट्रेंड करतेय ही 74 भागांची मालिका. एकदा नाही तर पुन्हा-पुन्हा बघत आहेत लोक ही मालिका. IMDb रेटिंग देखील प्रचंड जबरदस्त.

इकती सुपरहिट सीरिज की 15 वर्षांपासून करतेय ट्रेंड, पुन्हा-पुन्हा बघत आहेत लोक, तुम्ही पाहिली का?
ओटीटी आणि वेब सीरिजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मनोरंजन क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. प्रेक्षक आता आपल्या सोयीनुसार कोणत्याही वेळी आवडती मालिका पाहू शकतात. अशा परिस्थितीत जगभरात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या वेब सीरिजपैकी एक म्हणजे Game of Thrones.
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 12, 2026 | 6:34 PM
Follow Us