राजस्थानातील स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात नारी शक्तीचा अनोखा उत्सव
जोधपुरात बीएपीएस श्री स्वामिनारायण मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होत आहे. या मंदिरात नारी शक्तीचा भव्य उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्याला महिला दिवसानिमित्त हजारो भक्तांची मंदियाळी जमली होती. संस्कार, संस्कृती आणि सेवेचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Jio चा अवघ्या 51 रुपयांचा रिचार्ज,अनलिमिटेड 5G ची मजा लूटा
दिवाळीसाठी करिश्माचा क्लासी लूक ठरेल परफेक्ट, फोटो पाहून म्हणाल...
मुघल बादशहा महिलांसोबत कोणते खेळ खेळायचे? जाणून घ्या रंजक इतिहास
महिलांची घड्याळं पुरुषांच्या घड्याळांपेक्षा लहान का असतात? जाणून घ्या कारण
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
77 हजारांची ही बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी, ठरली नंबर 1
