पुण्याच्या भोरमध्ये दिवाळीला रंगतो आकाशात कबुतरे सोडण्याचा अनोखा खेळ !
पुण्याच्या भोरमध्ये दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी कबूतरप्रेमींकडून अनोखा खेळ खेळला जात असतो. या खेळात जातीवंत कबुरत आकाशात उडवली जातात. कबूतरांना अधिकाधिक आपल्या थव्यात जमा करण्यासाठी चढाओढ सुरु झालेली असते.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
