AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 रुपये किलो मिरची, 1200 रुपये किलो बटाटे; अंबानींच्या घरातील भाजीपाल्याची किंमत ऐकून धक्काच बसेल

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती काय खातात? असा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका इन्फ्लूएंसरने परदेशात येणाऱ्या भाजीपाल्याच्य़ा किंमती सांगितल्या आहेत.

| Updated on: Jul 07, 2026 | 2:59 PM
Share
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये भारतातील उद्योजग मुकेश अंबानी यांचा सहभाग आहे. त्याचे राहणीमान, खानपान कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मुंबईतील त्यांच्या आलिशाय घरात शंभर पेक्षा जास्त कामगार कामाला आहेत. त्यामुळे आता अंबानी कुटुंबीयांच्या जेवणात कोणते पदार्थ असतात? त्याची किंमत किती? जाणून घ्या...

1 / 5
 मुंबईत अंबानी कुटुंबीय आणि सेलिब्रिटी कुठून शॉपिंग करतात याचा व्हिडीओ एका इन्फ्लूएंसरने शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये त्याने अनेक देशांतून येणाऱ्या भाजीपाल्याची किंमत सांगितली आहे.

2 / 5
इन्फ्लूएंसरने दाखवले की 2000 रुपये किलो बटाटे, 1200 रुपये किलो स्पेनवरुन आलेले कांदे, काळ्या रंगाचा मका जो अफ्रिकेमधून आला आहे त्याची किंमत 4000 रुपये किलो आहे.

इन्फ्लूएंसरने दाखवले की 2000 रुपये किलो बटाटे, 1200 रुपये किलो स्पेनवरुन आलेले कांदे, काळ्या रंगाचा मका जो अफ्रिकेमधून आला आहे त्याची किंमत 4000 रुपये किलो आहे.

3 / 5
एक किलो तांदळाची किंमत 600 रुपये आहे. फ्रान्सवरुन आलेले सफरचंद हे 450 रुपयाचे दोन आहेत. 100 ग्रॅम पेक्षा कमी असलेले आलं 350 रुपयांना मिळते. हे आलं नेदरलँडवरुन येते.

एक किलो तांदळाची किंमत 600 रुपये आहे. फ्रान्सवरुन आलेले सफरचंद हे 450 रुपयाचे दोन आहेत. 100 ग्रॅम पेक्षा कमी असलेले आलं 350 रुपयांना मिळते. हे आलं नेदरलँडवरुन येते.

4 / 5
थायलंड येथील आणलेली लाल मिरची 2000 रुपये किलो आहे. पिवळी आणि लाल छोटी सिमला मिरची ही बाजारात थोड्या कमी दरात मिळते. पण मार्टमध्ये मोरोक्कोवरुन आणलेली सिमला मिरची 1250 रुपये पाव किलो आहे म्हणजेच 5000 रुपये किलो आहे. अंबानींच्या घरातील भाजीपाला याच ठिकाणाहून येत असल्याचे इन्फ्लूएंसरने म्हटले आहे.

5 / 5
Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी