रीना दत्ता- किरण राव नाही तर ‘या’ परदेशी मुलीच्या प्रेमात होता आमिर खान

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या खासगी आयुष्याच्या विशेष चर्चा रंगते. रीना दत्ता आणि किरण राव यांच्या व्यतिरिक्त आमिरच्या आयुष्यात कोणती मुलगी होती चला जाणून घेऊया...

| Updated on: Mar 02, 2025 | 4:08 PM
1 / 5
बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्य कायम चर्चेत असते. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. काही बॉलिवूड कलाकरांचे आयुष्य हे अगदी सुरळीत सुरु असते, तर काही कलाकारांच्या आयुष्यात सतत तणाव सुरु असतो. अभिनेता आमिर खानचे आयुष्य काहीचे असेच ठरले आहे.

2 / 5

आमिर खानने आजपर्यंत दोन वेळा लग्न केले आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव रीना दत्ता आणि दुसऱ्या पत्नीचे नाव किरण राव. आमिरने दोन्ही वेळेस प्रेम विवाह केला होता. या दोघींशिवाय आमिरच्या आयुष्यात आणखी एका मुलीची एण्ट्री झाली होती. आमिर तिच्या प्रेमात होता.

3 / 5

आमिर खान जेव्हा पहिली पत्नी रीना दत्तासोबत राहात होता तेव्हाची ही घटना आहे. आमिर खानचे नाव कोणत्या मॉडेल किंवा अभिनेत्रीशी जोडले गेले नव्हते तर एका परदेशी पत्रकार महिलेशी जोडण्यात आले होते.

4 / 5

समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले की आमिर खान पत्रकार आणि लेखिला Jessica Hinesसोबत लिव्हइनमध्ये राहात होता. पण आमिरने या नात्याला नाव देण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आमिरने किरण रावसोबत लग्न केले. त्याचे हे नाते देखील फार काळ टिकले नाही.

5 / 5

आमिर खानचे अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत अफेअर असल्याचे म्हटले जात आहे. फातिमामुळेच आमिरने किरणला घटस्फोट दिल्याची देखील चर्चा आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us