Photo : आमिर-शाहरुख साथसाथ; नव्या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता

तब्बल 25 वर्षांनंतर आमिर आणि शाहरुख पहिल्यांदा एका चित्रपटात झळकणार आहेत. (Aamir-Shahrukh together; fans are Curious for new movie)

VN | Updated on: Nov 09, 2020 | 1:04 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा'ची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात आमीर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा'ची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात आमीर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकात दिसणार आहे.

2 / 5

3 / 5

विशेष म्हणजे स्वत: आमिर खाननं शाहरुख खानचा कॅमिओ सीन शूट केल्याची चर्चा आहे.

4 / 5

महत्वाचं म्हणजे तब्बल 25 वर्षांनंतर आमिर आणि शाहरुख पहिल्यांदा एका चित्रपटात झळकणार आहेत.

5 / 5

शुटिंगदरम्यान शाहरुख आणि आमिरनं एकत्र धम्माल मस्ती करताना भरपूर गप्पाटप्पाही केल्याची चर्चा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us