Abhishek Sharma GF: अभिषेक शर्माची ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ पुन्हा चर्चेत, नेमकी भानगड काय?

Abhishek Sharma GF: नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यातील अभिषेक शर्माच्या खेळीनंतर पुन्हा एकदा त्याची गर्लफ्रेंड चर्चेत आली आहे. आता नेमकं कारण काय? चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 23, 2025 | 1:38 PM
1 / 6
दुबईत 21 सप्टेंबर रोजी आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना रंगला होता. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर अभिषेत शर्माने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या हिट कमागिरीने सर्वांचे लक्ष वेधले. पण आता त्याची कथित गर्लफ्रेंड चर्चेत आली आहे.

2 / 6
अभिषेक शर्माने पाकिस्तान विरोधी सामन्यातील खेळीने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड लैला फैसलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

3 / 6
लैला फैसलने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला युवा क्रिकेटरचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत नजर ना लगे... या इमोजीचा वापर करुन भावना व्यक्त केल्या आहेत.

4 / 6
सध्या लैला फैसलची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरली झाली आहे. अनेकजण याविषयी बोलताना दिसत आहेत.

5 / 6
अभिषेक शर्मा आणि लैला हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करताना दिसत आहे. लैलाने अभिषेकच्या वाढदिवशी देखील केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले होते.

6 / 6
तसेच लैला तिच्या क्रिकेटरसाठी करत असलेल्या पोस्टवरुन दोघांमधील प्रेमाची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, दोघांनीही यावर अधिकृत भाष्य केलेले नाही.