आशिया कप 2025
आशिया कप 2025 स्पर्धेचं आयोजन हे 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान यूएईमध्ये करण्यात आलं आहे. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे 4 संघ आहेत. साखळी फेरीत प्रत्येक संघ 3-3 सामने खेळणार आहे. त्यानंतर सुपर 4 फेरी होईल. सुपर 4 मधून 2 अव्वल संघ अंतिम फेरीत पोहचतील. तर 28 सप्टेंबरला अंतिम सामना होईल.
Read MoreWomens Asia Cup 2026: भारताने आशिया कप जिंकला तरी चषक आणि पैसे मिळणार नाही, कारण…
वुमन्स आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना 13 सप्टेंबरला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होत आहे. यातील विजयी संघ अंतिम फेरीत भारताशी भिडणार आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 11, 2026
- 3:22 pm
आशिया कप ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि मोहसिन नकवी येणार आमनेसामने! एका वर्षानंतर मैदानात तसंच घडणार?
वुमन्स टी20 आशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 28 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पण या स्पर्धेच्या अंतिम फेरीत काय चित्र असेल? असा प्रश्न आतापासूनच विचारला जात आहे. बीसीसीआय आणि मोहसिन नकवी पुन्हा आमनेसामने येणार का?
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 20, 2026
- 9:08 pm
भारतीय महिला संघाला दुहेरी धक्का, जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि एशियन्स गेम्समधून आऊट
आशिया कप आणि एशियन गेम्स 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. जेमिमा रॉड्रिग्स या दोन्ही स्पर्धांना मुकली आहे. बीसीसीआयने आशिया कप स्पर्धेसाठी तिच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूची घोषणा केली आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 14, 2026
- 8:29 pm
IND vs PAK : आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान भिडणार, सामना कधी?
आशिया कप 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून वेळापत्रक जाहीर झालं आहे. 28 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 6, 2026
- 7:15 pm
आशिया कप ट्रॉफी लपवली कुठं? प्रश्न विचारताच ट्रॉफी चोर मोहसीन नकवी यांनी केलं असं काही की…
Mohsin Naqvi Asia Cup Trophy: आशिया कप 2025 ची भारतीय संघाने जिंकलेली ट्रॉफी अद्यापही भारताला देण्यात आलेली नाही. पाकिस्तानचा मंत्री आणि ट्रॉफी चोर मोहसीन नकवी याला याविषयी प्रश्न विचारला असतो तो गडबडला आणि मग त्याने अशी प्रतिक्रिया दिली. त्याची क्रिकेट विश्वात एकच चर्चा होत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 4, 2026
- 3:44 pm
Year ender 2025: टीम इंडिया 2 वर्ल्ड कपसह वनडे-टी 20I मध्ये ‘चॅम्पियन’, मात्र टेस्टमध्ये कसोटी, वर्षभरातील आकडेवारी कशी?
Indian Cricket Team 2025 Report Card : भारतीय पुरुष, महिला आणि महिला अंध संघाने हे वर्ष गाजवलं. मेन्स टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. तर महिला अंध संघाने टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली.
- Sanjay patil
- Updated on: Dec 27, 2025
- 10:20 pm
Asia Cup Final : अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने, रविवारी हायव्होल्टेज सामना
अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला, तर पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत केलं आहे. आता अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Dec 19, 2025
- 6:44 pm
Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशा
अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत पाकिस्तानशी लढत होणार आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Dec 19, 2025
- 6:40 pm
IND vs SL Asia Cup : श्रीलंकेचं भारतासमोर 139 धावांचं आव्हान, कोण अंतिम फेरी गाठणार?
अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारत आणि श्रीलंका हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. या सामनयात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्य ठरला असंच म्हणावं लागेल.
- राकेश ठाकुर
- Updated on: Dec 19, 2025
- 5:37 pm
आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत पाकिस्तान, असे होणार सामने
अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा थरार आता रंगणार आहे. भारताने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. आता जेतेपदासाठी दोन विजय महत्त्वाचे आहेत.
- राकेश ठाकुर
- Updated on: Dec 17, 2025
- 8:13 pm
वैभव सूर्यवंशीचा मोठा विक्रम काही तासातच धुळीस, पाकिस्तानच्या या खेळाडू निघून गेला पुढे
अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळ दाखवत दीड शतकी खेळी केली होती. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याआधीच पाकिस्तानच्या फलंदाजाने त्याचा विक्रम मोडीत काढला आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Dec 13, 2025
- 7:23 pm
वैभव सूर्यवंशीने 171 धावांच्या खेळीसह मोडला 17 वर्षे जुना विक्रम, काय ते जाणून घ्या
अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक खेळीने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने युएईविरुद्ध 171 धावांची खेळी केली आणि 17 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर काय ते...
- राकेश ठाकुर
- Updated on: Dec 12, 2025
- 3:43 pm