AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या गोष्टींवर पैसे खर्च केले तर कधीच पैसे कमी पडणार नाहीत, चाणक्यांनी सांगितलेला उपदेश काय?

आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी दिलेले हे संदेश आजदेखील तेवढेच उपयोगी आहे. त्यांच्या संदेशाचे पालन केल्यास जीवन समृद्ध होऊ शकते.

| Updated on: Feb 24, 2026 | 11:29 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी दिलेले हे संदेश आजदेखील तेवढेच उपयोगी आहे. त्यांच्या संदेशाचे पालन केल्यास जीवन समृद्ध होऊ शकते. तसेच धन, संपत्तीची कमतरताही कधी भासणार नाही,असे सांगितले जाते.

1 / 5
आचार्य चाणक्य कोणत्या ठिकाणी खर्च केला तर तुमचा हमखास फायदा होतो, याबाबत सांगितलं आहे. चाणक्य यांनी सांगितल्यानुसार तुम्ही गुंतवलेला पैसा तर तुम्हाला परत मिळतो. सोबतच तुमची प्रतिष्ठादेखील वाढते.

आचार्य चाणक्य कोणत्या ठिकाणी खर्च केला तर तुमचा हमखास फायदा होतो, याबाबत सांगितलं आहे. चाणक्य यांनी सांगितल्यानुसार तुम्ही गुंतवलेला पैसा तर तुम्हाला परत मिळतो. सोबतच तुमची प्रतिष्ठादेखील वाढते.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार तुम्ही मुलांच्या शिक्षणावर लावलेला पैसा कधीच वाया जात नाही. सध्याजरी तुमची परवड होत असली तरी मुलाला चांगले शिक्षण मिळाल्यास त्याचे भवितव्य घडू शकते. परिणामी वृद्धापकाळात ते मुल तुमची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकेल.

3 / 5
तुम्ही समाजसेवा करत असाल तर हे कार्य करताना हात कधीच आखडता घेऊ नये. समाजसेवेत केलेला खर्च हा तुम्हाला मानसिक शांती देतो. समाजसेवेसाठी दिलेला पैसा भविष्यात तुम्हाला चांगला लाभ देऊ शकतो. त्यामुळेच तुमच्या कमाईचा काही भाग समाजसेवेसाठी द्यावा असे चाणक्य सांगतात.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...