AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीच्या या गुपित गोष्टी कधीच कुणाला सांगू नका, कितीही संकट आलं तरी राहा गप्प, चाणक्य नीतीचा सल्ला काय?

आचार्य चाणक्य यांनी पतीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पतीने आपल्या पत्नीबद्दलच्या काही गोष्टी चुकूनही सांगू नये, असे चाणक्य यांचे मत आहे. या गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

| Updated on: May 28, 2026 | 10:23 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी रोजच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. रोज कसे जगावे, कसे राहावे, काय चुका टाळाव्यात याबाबत चाणक्य यांनी काही महत्त्वाचे उपदेश केलेले आहेत.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी पतीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पतीने आपल्या पत्नीबद्दलच्या काही गोष्टी चुकूनही सांगू नये, असे चाणक्य यांचे मत आहे. या गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

आचार्य चाणक्य यांनी पतीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पतीने आपल्या पत्नीबद्दलच्या काही गोष्टी चुकूनही सांगू नये, असे चाणक्य यांचे मत आहे. या गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

2 / 5
चाणक्य नीतीनुसार पतीने आपल्या पत्नीच्या चुकांचे कधीच प्रदर्शन करू नये. पत्नी कितीही चुकली तरी तिच्या चुका आपण सांभाळून घ्यायला हव्यात. ती चुकली तरी तिची निंदा दुसऱ्यांकडे करू नये, असे चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

3 / 5
पत्नीचा कितीही दाहक भूतळाळ असला तरीही त्याची कोणासमोरच वाच्यता करू नये. कारण प्रत्येकाचे खासगी आयुष्य वेगळे असते. तुमच्या पतीचा भूतकाळ तुम्हाला माहिती असला तरीही तो कोणालाच सांगू नये. कारण जोडीदाराच्या काही गोष्टी अन्य लोकांना समजणे हे चुकीचे असते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...

मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा