हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर, आईचे अश्रू थांबेना, अभिनेत्रीने म्हटले वेळ अत्यंत…

हिना खान ही टीव्हीची टॉप अभिनेत्री आहे. हिना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हिना खान ही दिसते. हिना खानने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

| Updated on: Jul 01, 2024 | 11:22 AM
1 / 5
हिना खान हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. हिना खान टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या हिना खान हिचे चाहते चिंतेत आहेत. हिनाला ब्रेस्ट कॅन्सर झालाय.

हिना खान हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. हिना खान टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या हिना खान हिचे चाहते चिंतेत आहेत. हिनाला ब्रेस्ट कॅन्सर झालाय.

2 / 5

हिना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून आपण तिसऱ्या टप्प्यात असल्याचे तिने म्हटले. उपचार सुरू असल्याचेही हिनाने म्हटले होते.

3 / 5

नुकताच आता हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये हिनाने लिहिले की, ही वेळ वाईट आहे, लवकरच जाईल, फक्त थोडी हिंमत पाहिजे.

4 / 5

हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजल्यापासून तिची आई चिंतेत आहे. हेच नाही तर तिची आई सतत रडत असल्याचेही सांगितले जातंय.

5 / 5

सध्या हिना रूग्णालयात असून आई आणि बॉयफ्रेंड तिची काळजी घेत आहेत. हिनाच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहते हे प्रार्थना करताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us