
बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्या बोल्ड अंदाजासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. ती कायम आपले हॉट फोटो सोशल मीडियाव शेअर करत फॉलोवर्सला खुश करत असते.

ईशाने तिच्या इंस्टाग्रामवर नुकताच प्रिंटेड फुले असलेल्या पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटोशेअर केले आहेत. या साडी सोबत ईशाने बोल्ड लुक कॅरी करणारा ब्लाउज घातला आहे.

हॅशटॅग साडी कॅप्शन देत ईशाने हे फोटो शेअर केले आहेत. विविध प्रकार पोझ देत ईशाने याचे आकर्षक फोटो शूट केले आहे.

तिच्या पोस्टवर चाहत्यांनाही भरभरून कमेंट केल्या आहेत. ईशाच्या बहुतांश पोस्ट अश्या असतात, की त्या सोशल मीडियावर जोत्तरदार व्हायरल होतात