Mouni roy: अभिनेत्री मौनी रॉयचा ब्लॅक अँड ब्युटीफुल अंदाज

मौनी रॉयच्या या फोटोचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. यामध्ये मौनी कमालीची सुंदर व बोल्ड दिसत आहे. या फोटोंमध्ये मौनी रॉयने ब्लॅक व सिल्व्हर रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे

प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 04, 2022 | 1:28 PM
1 / 4
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय  सोशल मीडियावर आपल्या  हॉट फोटोनी कायम वातावरण  तापवताना दिसून येते. तिने नुकतंच  आपल्या ग्लॅमरस फोटो  सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोनी कायम वातावरण तापवताना दिसून येते. तिने नुकतंच आपल्या ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

2 / 4

मौनी रॉयच्या या फोटोचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. यामध्ये मौनी कमालीची सुंदर व बोल्ड दिसत आहे. तिची स्टाइलवर सगळे फिदा झालेले दिसून आले आहेत.

3 / 4

या फोटोंमध्ये मौनी रॉयने ब्लॅक व सिल्व्हर रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांची तारांबळ उडाली आहे.

4 / 4

मौनी रॉय सध्या 'डान्स इंडिया डान्स' या शोमध्ये जज आहे, याच शोदरम्यान तिने तिचा हॉट अंदाज प्रेक्षकांच्या समोर आला आहे. चाहत्यांनी कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us