Sakshi Malik : बोल्ड, ब्युटीफूल आणि झक्कास…फोटो आहेत ‘साक्षी’ला!

सोनेश्वर भगवान पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Sep 16, 2022 | 4:30 PM

सोनू की टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री साक्षी मलिकने तिचे डीप नेक ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sep 16, 2022 | 4:30 PM
सोनू की टीटू की स्वीटी ( Sonu Ke Titu Ki Sweety ) फेम अभिनेत्री साक्षी मलिकने तिचे डीप नेक ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
बम डिगी बम बम ( Bam Digi Digi bam ) या गाण्यातून साक्षीला प्रसिद्धी मिळाली आहे.

2 / 5
साक्षी मलिकच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा होत असते. या फोटोशूटमध्ये तिने कर्ली हेयर स्टाइल आणि न्यूड मेकअप केला आहे.

3 / 5
या फोटोमध्ये साक्षी मलिक ही तिचे सौंदर्य झुकलेल्या डोळ्यांनी दाखवत आहे. त्यामुळे तिचा हा लूक खूप सुंदर दिसत आहे.

4 / 5
साक्षीच्या या फोटोमधील स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत. साक्षीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिचे  इन्स्टाग्रामवर 6.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI