
अभिनेत्री शोभिता धुलिपाला सध्या चर्चेत आहे. कारण आहे अभिनेत्रीच्या नागा चैतन्यसोबतच्या अफेअरच्या बातम्या. या रिपोर्ट्समध्ये शोभिता स्कॉटलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसली. शोभिताने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका पार्कमध्ये बसून सनबाथ करताना दिसत आहे.

शोभिता धुलिपालाने सुट्ट्यांचा आनंद लुटताना शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले – हार्ड अॅट वर्क.

शोभिता धुलिपाला अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये चाहत्यांना अभिनेत्रीचा हॉट आणि बोल्ड अवतार दिसून येतो

तिच्या फोटोंशिवाय, शोभिता आजकाल नागा चैतन्यसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मात्र, दोघांनीही आपलं नातं स्वीकारलेल नाही तसेच ते नाकारले ही नाही

अलीकडेच एका मुलाखतीत नागाला शोभिताबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर नागा म्हणाला या अफेअरच्या बातम्यांना बघतो तेव्हा फक्त असतो त्याने नाते नाकारले किंवा मान्यही केले नाही.