

आता तिने 'हॅलो डिसेंबर' म्हणत नवं फोटोशूट शेअर केलं आहे.

ती यातील काही फोटोंमध्ये पक्ष्यांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

'मायका', 'मेरा ससुराल', 'असंभव', 'गोष्ट एका लग्नाची' अशा हिंदी मराठी मालिकांमधून उर्मिला घराघरात पोहोचली.

'दुनियादारी', 'शुभ मंगलम सावधान', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांमधून उर्मिलानं मराठी चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण केली आहे.

सोशल मीडियावरील तिचे हे भटकंतीचे फोटो तिच्या चाहत्यांना चांगलेच आवडत आहेत.