AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे! वनिता खरातने कमी केले चक्क 29 किलो वजन, हे फॉलो करून फक्त..

Vanita Kharat Weight Loss : अभिनेत्री वनिता खरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वनिता खरात हिने मोठी कमाल केली. अभिनेत्रीने तिचे तब्बल 26 किलो वजन कमी केले. विशेष म्हणजे तिने हे काही महिन्यतच केले.

| Updated on: Oct 25, 2026 | 8:34 AM
Share
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम आणि अभिनेत्री वनिता खरात कायमच चर्चेत असलेले नाव आहे. त्यातच अभिनेत्रीला पाहून अनेकांना धक्का बसतोय. अभिनेत्रीने तिचे वजन कमी केले. तिचा आताही लूक बघण्यासारखा आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम आणि अभिनेत्री वनिता खरात कायमच चर्चेत असलेले नाव आहे. त्यातच अभिनेत्रीला पाहून अनेकांना धक्का बसतोय. अभिनेत्रीने तिचे वजन कमी केले. तिचा आताही लूक बघण्यासारखा आहे.

1 / 6
वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्रीला आरोग्याशी संबंध समस्या जाणवत होत्या. त्यानंतर तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. नुकताच वनिता खरात हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केली.

वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्रीला आरोग्याशी संबंध समस्या जाणवत होत्या. त्यानंतर तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. नुकताच वनिता खरात हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केली.

2 / 6
वनिता खरात म्हणाली की, मला मी जशी आहे तशी आवडते. मला बसताही येत नव्हते आणि आरोग्याच्या काही समस्याही जाणवत होता. जास्त वेळ काम केले आणि उभी राहिली की कंबरदुखी होत, 30 मध्येच या समस्या होत असल्याने मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

3 / 6
वनिता पुढे म्हणाली की, मी अगोदर डाएट केले आणि त्यानंतर डॉक्टरांनी मला व्यायाम करण्याची परवानगी दिली. डॉक्टरांनी मला काय खायचे काय नाही याचे व्यवस्थित लिहून दिले. दर 15 दिवसांनी माझे डाएट बदल होते.

वनिता पुढे म्हणाली की, मी अगोदर डाएट केले आणि त्यानंतर डॉक्टरांनी मला व्यायाम करण्याची परवानगी दिली. डॉक्टरांनी मला काय खायचे काय नाही याचे व्यवस्थित लिहून दिले. दर 15 दिवसांनी माझे डाएट बदल होते.

4 / 6
वजन कमी करण्यासाठी मी माझ्या आवडत्या पदार्थांपासून दूर राहत होते. डॉक्टरांनी जो काही डाएट मला दिला, तो मी फॉलो केला. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मी माझे आवडते पदार्थ खाणे सोडले.

वजन कमी करण्यासाठी मी माझ्या आवडत्या पदार्थांपासून दूर राहत होते. डॉक्टरांनी जो काही डाएट मला दिला, तो मी फॉलो केला. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मी माझे आवडते पदार्थ खाणे सोडले.

5 / 6
संध्याकाळीचे जेवण बंद केले, फार भूक लागली तर फक्त सूप घ्यायचा. यासोबतच जेवणातून भात कमी केला. ज्वारीची भाकरी, लाल माठ, चवळीची भाजी हेच मी जेवणात घेतले. मी गेल्या आठ महिन्यांपासून वडापाव खाल्ला नाही मला वडापाव प्रचंड आवडतो. 8 महिन्यात 29 किलो वजन कमी केले. 

6 / 6
Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...