AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditi Rao Hydari : बँकॉकमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थचा रोमँटिक अंदाज; व्हेकेशनच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्री अदिति राव हैदरी आणि सिद्धार्थ, सध्या सुट्टीचा आनंद लुटतायत. अदितीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केलेत, त्यावर लाइक्सचा वर्षाव झालाय. कपलेचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडलेत.

| Updated on: Oct 10, 2026 | 9:00 PM
Share
अभिनेत्री अदिति राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ, मनोरंजन क्षेत्रातलं हे लोकप्रिय जोडपं. सध्या ते दोघे बँकॉकमध्ये व्हेकेशनवर आहेत. अदितीने तिच्या चाहत्यांसाठी या सुंदर प्रवासातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले . यात दोघांचाही अतिशय रोमँटिक अंदाजही दिसून आलाय. या छायाचित्रांमधून त्यांच्या शानदार ट्रिपची झलक पाहायला मिळते. बँकॉकमध्ये फिरण्यासोबतच या कपलने तेथील खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला. ( All Photos : Instgram)

1 / 6
अदितीच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अनेक सुंदर फोटो पाहायला मिळतात. एका फोटोत हे कपल सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात इन्फिनिटी पूलमध्ये निवांत वेळ घालवताना दिसलं. तर दुसऱ्या फोटोत दोघांनीही बँकॉकच्या शानदार स्कायलाइनच्या पार्श्वभूमीवर खुल्या टेरेसवर पोझ  दिली. या फोटोंमधून दोघांमधील केमिस्ट्री स्पष्टपणे दिसली.

2 / 6
रात्री पाण्याच्या काठावर काढलेले काही फोटोही अदितीने शेअर केले आहेत. यामध्ये अदितीने सिद्धार्थला प्रेमाने मिठी मारली. दोघेही आपल्या आलिशान व्हेकेशनचा मनमुराद आनंद घेत असल्याचे दिसते. हे कपल बँकॉकमधील कॅपेला बँकॉक या आलिशान हॉटेलमध्ये थांबले असून, तिथून त्यांनी आपल्या सुट्टीतील काही खास आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

3 / 6
“Indulgence with my fav human ❤️ Swim, eat, repeat! ” अशी खास कॅप्शनही तिने या फोटोंसबत जोडली आहे. तिच्या या पोस्टने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अदितीने शेअर केलेल्या फोटोंच्या मालिकेत दोघांमधील प्रेम, घट्ट नातं आणि आनंद स्पष्टपणे दिसून येतो.

4 / 6
अदिती आणि सिद्धार्थ हे कपल आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळे नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतं. आता त्यांच्या बँकॉक व्हेकेशनमधील नव्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

5 / 6
या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव झाला असून चाहत्यांनी त्यांची केमिस्ट्री आणि एकमेकांसोबत घालवलेल्या खास क्षणांचे भरभरून कौतुक केलं.

6 / 6
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा

कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे