AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 : न्यूझीलंडच्या Finn Allen ने असा कारनामा करुन दाखवला, जो मागच्या 19 वर्षात कोणालाच जमला नव्हता

T20 World Cup 2026 : न्यूझीलंडची टीम टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. काल त्यांनी दक्षिण आफ्रिकेला हरवलं. या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा ओपनर फिन ऐलन एक मोठा कारनामा केलाय, जो मागच्या 19 वर्षात कोणाला जमला नव्हता.

| Updated on: Mar 05, 2026 | 3:27 PM
Share
 न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज फिन ऐलन टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये धमाकेदार खेळतोय. सेमीफायनल सामन्यात अवघ्या 33 चेंडूत शतक ठोकून त्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. या दरम्यान त्याने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्डही बनवला. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
सेमीफायनल सामन्यात अवघ्या 12.5 ओव्हर्समध्ये न्यूझीलंड टीमने 170 धावांचं टार्गेट चेज केलं. या दरम्यान फिन ऐलनने 10 चौकार आणि 8 षटकारांसह टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील वेगवान शतक झळकावलं. 8 सिक्ससह त्याने एका खास कामगिरीची नोंद केली. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये फिन ऐलनने आतापर्यंत 20 सिक्स मारले आहेत. टी20 वर्ल्ड कपच्या एका एडिशनमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज तो बनलाय.  त्याने वेस्टइंडीजच्या शिमरोन हेटमायरचा रेकॉर्ड तोडला. त्याने सुद्धा या एडिशनमध्ये 19 सिक्स मारले आहेत.  साहिबजादा फरहान 18 सिक्ससह तिसऱ्या नंबरवर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
टी20 वर्ल्ड कपच्या या एडिशनमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक सिक्स मारण्यामध्ये फिन ऐलन संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये ख्रिस गेल ११ सिक्ससह सर्वात पुढे आहे. एरॉन जोन्सने मागच्या एडिशनमध्ये एका सामन्यात 10 सिक्स मारले होते. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वात जास्त धावा करण्यामध्ये फिन ऐलन आता तिसऱ्या नंबरवर आहे. त्याने या एडिशनच्या 7 डावात  57.80 च्या सरासरीने 289 धावा केल्या आहेत. या लिस्टमध्ये पाकिस्तानचा साहिबजादा फरहान 383 धावांसह सर्वात पुढे आहे. फिन ऐलनची अजून एक इनिंग बाकी आहे. फायनलमध्ये जेव्हा तो फलंदाजी करेल. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज.

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज