AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rowdy Rathore Little Girl: अक्षयच्या ‘रावडी राठोड’ सिनेमातील चिमुकली आता दिसते क्लासी, करते ‘हे’ काम

Rowdy Rathore Little Girl: बॉलिवूडचा ब्लॉकबास्टर सिनेमा 'रावडी राठोर' सिनेमा तुम्हाला नक्कीच आठवत असेल. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा स्टारर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता सिनेमातील बालकलाकार सानिया अंकलेसरिया हिची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 04, 2025 | 4:11 PM
Share
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रभु देवाचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'राउडी राठोड' मध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमात सानिया अंकलेसरियासह अनेक बाल कलाकारही होते.

1 / 5
'राउडी राठोड' या सिनेमात अभिनेता यशपाल शर्माने इन्स्पेक्टर विशाल शर्माची भूमिका निभावली होती आणि सानिया अंकलेसरियाने त्याच्या मुलीची भूमिका केली होती. तिने साकारलेल्या भूमिकेला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

2 / 5
30 सप्टेंबर 2002 रोजी मुंबईत जन्मलेल्या सानिया अंकलेसरियाने मुंबईतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून कंप्यूटर इंजीनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. सध्या ती मुंबईत वेब डेव्हलपर म्हणून काम करते आणि नृत्य आणि अभिनयाचाही अभ्यास करते.

3 / 5
सानिया  हिने फक्त 'रावडी राठोड' सिनेमातच नाही तर, 'रांझणा', 'लाइफ्ट गुड', 'बॉम्बरिया', 'आतंकवादी अंकल' यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. आजही तिने साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या लक्षात आहेत.

4 / 5
सानिया अंकलेसरिया इंस्टाग्रामवर फारशी सक्रिय नसते. तिची शेवटची पोस्ट जुलैमध्ये होती. तिचे सुमारे 9 हजार फॉलोअर्स आहेत.

सानिया अंकलेसरिया इंस्टाग्रामवर फारशी सक्रिय नसते. तिची शेवटची पोस्ट जुलैमध्ये होती. तिचे सुमारे 9 हजार फॉलोअर्स आहेत.

5 / 5
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.