आलिया करतेय दीपिका पादुकोणला कॉपी, फोटो पाहून चाहते म्हणाले…
अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. 'गंगूबाई', 'राझी', 'गली बॉय' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सध्या आलिया काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
