AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायल मोठ्या संकटात, दररोज तब्बल 9,000 कोटींचे..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणची मोठी शहरे अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. इराण देखील अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला करत आहेत. यादरम्यान आता मोठी माहिती पुढे आली.

| Updated on: Mar 05, 2026 | 3:30 PM
Share
28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. अमेरिका आणि इस्त्रायलने त्यांच्या या हल्ल्यात इराणच्या सर्वाेच्च नेत्याला ठार केले. 

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. अमेरिका आणि इस्त्रायलने त्यांच्या या हल्ल्यात इराणच्या सर्वाेच्च नेत्याला ठार केले. 

1 / 5
आज या युद्धाचा सहावा दिवस आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व जग तणावात आहे. कारण तेलाच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 

आज या युद्धाचा सहावा दिवस आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व जग तणावात आहे. कारण तेलाच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 

2 / 5
या युद्धात अमेरिका थेटपणे मैदानात आहे. अमेरिकेलाही मोठा खर्च करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेला 24 तासांमध्ये अंदाजे 779 दशलक्ष डॉलर्लचा खर्च लागत आहे. 

या युद्धात अमेरिका थेटपणे मैदानात आहे. अमेरिकेलाही मोठा खर्च करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेला 24 तासांमध्ये अंदाजे 779 दशलक्ष डॉलर्लचा खर्च लागत आहे. 

3 / 5
हा खर्च तीन दिवसांत अंदाजे 1.24 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. यावरून हे दिसून येते की आधुनिक युद्ध ही केवळ ताकदीची स्पर्धा नाही तर आर्थिक क्षमतेची देखील मोठी स्पर्धा आहे. 

हा खर्च तीन दिवसांत अंदाजे 1.24 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. यावरून हे दिसून येते की आधुनिक युद्ध ही केवळ ताकदीची स्पर्धा नाही तर आर्थिक क्षमतेची देखील मोठी स्पर्धा आहे. 

4 / 5
इराणवर हल्ला केल्यानंतर अमेरिका आणि इस्त्रायल देखील संकटात आहे. दररोज 9,000 कोटी रूपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेचे फायटर जेटही पडली आहेत. 

इराणवर हल्ला केल्यानंतर अमेरिका आणि इस्त्रायल देखील संकटात आहे. दररोज 9,000 कोटी रूपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेचे फायटर जेटही पडली आहेत. 

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...