तर या दिवशी जगाचा विनाश… अमेरिकेच्या अणुबॉम्बबद्दल खळबळ उडवणारी माहिती, एकही इराणच्या…
अमेरिका आणि इराणमधील वाद टोकाला पोहोचला आहे. मोठे बॉम्ब हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता खळबळ उडवणारी माहिती पुढे येत आहे. अमेरिकेचा इराणवरील युद्धाचा गेम चुका असल्याचे दिसत आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. थेट हल्ले केले जात आहेत. द मिररच्या अहवालानुसार, ब्रोकन अॅरो अपघातातील 32 केसमध्ये एकूण सहा अण्वस्त्रे गायब आहेत. त्यापैकी प्रत्येक एक शहर उद्ध्वस्त करण्यासाठी आणि लाखो लोकांना मारण्यासाठी पुरेसा आहे.

अमेरिकेने गमावलेली अण्वस्त्रे जगभर विखुरलेली असल्याची माहिती आहे. यातील काही अणुबॉम्ब समुद्राच्या खोलवर हरवले आहेत, त्याचा शोध कोणीही घेऊ शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली. ज्यानंतर मध्य पूर्वेतील लपलेल्या अणु क्षमतांबद्दल चिंता वाढत असून जगाचे टेन्शन वाढले आहे.

यापैकी एकही इराणच्या हाती लागला तर मोठा विनाश होईल. याबाबत अमेरिकेचे म्हणणे आहे की, त्यांच्या हारवलेल्या बॉम्बचा शोध तेच घेऊ शकत नाही, ते शत्रूलाही ते कधीच मिळणार नाहीत.

अमेरिकेत 32 ब्रोकन अॅरो अपघातांची नोंद झाली आहे, त्यापैकी सहा प्रवलेले अणुबॉम्ब सापडलेले नाहीत. त्यापैकी एक जरी इराणच्या हाती लागला तर मोठा विनाश नक्कीच होऊ शकतो.