AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुहाना खानच्या ‘त्या’ फोटोंवर अमिताभ बच्चन यांच्या मुलीची अशी प्रतिक्रिया

अभिनेता शाहरुख खान याची लेक आणि अभिनेत्री सुहाना खान हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर्यन खान दिग्दर्शित फक्त 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजच्या स्किनिंगसाठी अभिनेत्रीने खास लूक कॅरी केलेला. ज्यावर श्वेता बच्चन हिने प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Sep 18, 2025 | 3:26 PM
Share
अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. सुहाना 'द अर्जिस' सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. पण अद्याप प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकलेली नाही.

1 / 5
किंग खानची लेक तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत नसली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. शाहरुखची लेक सुहाना आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर घरला आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, बिग बींची लेक श्वेता नंदाला देखील सुहाना फार आवडते. श्वेताने देखील सुहाना आणि अगस्त्य यांच्या नात्याला दुजोरा दिला होता.  आता सुहाना हिच्या पोस्टवर श्वेता हिने प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5
'सुहाना माझी पार्टनर आहे..' असं अगस्त्य नंदा म्हणाला होता. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखली करण्यात आलं. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

'सुहाना माझी पार्टनर आहे..' असं अगस्त्य नंदा म्हणाला होता. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखली करण्यात आलं. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

4 / 5
सुहाना हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सुहाना लवकरच 'किंग' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सुहाना पहिल्यांदा वडील शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

सुहाना हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सुहाना लवकरच 'किंग' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सुहाना पहिल्यांदा वडील शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...