AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला ‘मन्नत’पेक्षाही अधिक आलिशान, पाहा बिग बीच्या घराची झलक

अमिताभ बच्चन यांना बाॅलिवूडचे बिग बी म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. अमिताभ बच्चन याची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

| Updated on: Oct 05, 2023 | 10:53 PM
Share
बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वीच ऊंचाई हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका केला.

बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वीच ऊंचाई हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका केला.

1 / 5
अमिताभ बच्चन हे लग्झरी लाईफस्टाईल जगतात. अमिताभ बच्चन हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय.

अमिताभ बच्चन हे लग्झरी लाईफस्टाईल जगतात. अमिताभ बच्चन हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय.

2 / 5
अमिताभ बच्चन हे मुंबईत अत्यंत आलिशान अशा घरात राहतात. अमिताभ बच्चन हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत जलसा या बंगल्यात राहतात. हा बंगला अत्यंत मोठा असा असून अत्यंत आलिशान आहे.

अमिताभ बच्चन हे मुंबईत अत्यंत आलिशान अशा घरात राहतात. अमिताभ बच्चन हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत जलसा या बंगल्यात राहतात. हा बंगला अत्यंत मोठा असा असून अत्यंत आलिशान आहे.

3 / 5
अमिताभ बच्चन यांचा हा बंगला मुंबईतील जुहू या परिसरात आहे. विशेष म्हणजे या बंगल्याची किंमत आज 100 कोटी आहे. बऱ्याच वेळा बंगल्यामधील अनेक फोटो शेअर अमिताभ बच्चन करतात.

अमिताभ बच्चन यांचा हा बंगला मुंबईतील जुहू या परिसरात आहे. विशेष म्हणजे या बंगल्याची किंमत आज 100 कोटी आहे. बऱ्याच वेळा बंगल्यामधील अनेक फोटो शेअर अमिताभ बच्चन करतात.

4 / 5
अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला ‘मन्नत’पेक्षाही अधिक आलिशान, पाहा बिग बीच्या घराची झलक

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?