AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नवी मुंबईहून श्रीनगर विमानतळावर पोहचलेल्या इंडिगोच्या विमानाचा अपघात, पार्किंगमधल्या पोलला धडक

IndiGo Flight Accident: नवी मुंबईहून श्रीनगर विमानतळावर पोहचलेल्या इंडिगोच्या विमानाचा अपघात झाला. पार्किंग पोलला हे विमान धडकलं. आज सकाळी 9 वाजता ही घटना घडली. धावपट्टीजवळील व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टिमला विमानानं धडक दिली.

| Updated on: Sep 04, 2026 | 11:53 AM
Share
नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानाचा श्रीनगर विमानतळावनर एक अपघात घडला. शुक्रवारी सकाळी 9 वाजता विमान पार्किंग क्षेत्रात हा अपघात घडला.  प्रवासी आणि कॅबिन क्रू सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

1 / 6
आज सकाळी 9 वाजता ही अपघाताची घटना घडली. धावपट्टीजवळील व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टिमला विमानानं धडक दिली. या घटनेची माहिती घेण्यात येत आहे. हा अपघात कशामुळे घडला याचं कारण समोर आलेले नाही.

आज सकाळी 9 वाजता ही अपघाताची घटना घडली. धावपट्टीजवळील व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टिमला विमानानं धडक दिली. या घटनेची माहिती घेण्यात येत आहे. हा अपघात कशामुळे घडला याचं कारण समोर आलेले नाही.

2 / 6
विमान क्रमांक 6E 225, VT-NOG चा अपघात घडला. सर्व प्रवासी आणि विमान कर्मचारी सुरक्षित आहेत. कुणालाही दुखापत झाली नाही. नवी मुंबईहून हे विमान श्रीनगरला पोहोचले होते. त्याचवेळी पार्किंग क्षेत्रात हा अपघात घडला.

3 / 6
या घटनेनंतर श्रीनगर विमानतळावरील इतर सर्व विमान सेवा आणि उड्डाणे सुरळीतपणे सुरू आहेत. त्यांच्या उड्डाणावर आणि इतर प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. या अपघाताची आता चौकशी करण्यात येत आहे.

या घटनेनंतर श्रीनगर विमानतळावरील इतर सर्व विमान सेवा आणि उड्डाणे सुरळीतपणे सुरू आहेत. त्यांच्या उड्डाणावर आणि इतर प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. या अपघाताची आता चौकशी करण्यात येत आहे.

4 / 6
विमान बे क्रमांक 6 वर उभे करताना व्हिज्युअल डॉकिंग गाईडन्स सिस्टिमच्या खांबाला हे विमान धडकले. यात विमानाचा पुढील भागाचे किंचित नुकसान झाल्याचे समजते. या घटनेने विमानतळावर काही काळ गडबड उडाली होती.

विमान बे क्रमांक 6 वर उभे करताना व्हिज्युअल डॉकिंग गाईडन्स सिस्टिमच्या खांबाला हे विमान धडकले. यात विमानाचा पुढील भागाचे किंचित नुकसान झाल्याचे समजते. या घटनेने विमानतळावर काही काळ गडबड उडाली होती.

5 / 6
अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. प्रवाशांना मॅन्युअल पायऱ्यांच्या मदतीने सुखरूप खाली उतरवण्यात आले. विमानतळावरील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू आहेत. कर्मचारी सुद्धा सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.

6 / 6
Follow Us
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...