Anant Ambani and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानीपेक्षा वयाने किती मोठी आहे राधिका मर्चंट ?

Anant-Radhika Wedding : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचं राधिका मर्चंटसोबत लवकरच लग्न होणार आहे. राधिका आणि अनंत यांच्या वयात किती फरक आहे ते जाणून घेऊया.

| Updated on: Feb 28, 2024 | 3:53 PM
1 / 8
देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटसोबत लवकरच विवाह होणार आहे. ( photo : Social media)

2 / 8
या फंक्शन्ससाठी फक्त बॉलिवूड आणि देशातील सेलिब्रिटीज नव्हे तर परदेशातूनही अनेक सेलिब्रिटी, आर्टिस्ट सहभागी होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, जुलै महिन्यात अनंत-राधिकाचं लग्न होणार आहे.

3 / 8
लग्नापूर्वी 1 ते 3 मार्च पर्यंत गुजरातच्या जामनगरमध्ये अंबानी इस्टेट मध्ये प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आलं आहे.

4 / 8
पण अंबानीची होणारी सून राधिका आणि अनंत अंबानी यांच्या वयात किती अंतर आहे तु्म्हाला माहीत आहे का  ?

5 / 8
प्रसिद्ध उद्योगपती वीरेन मर्चंट यांची लाडकी लेक असणाऱ्या राधिकाचा जन्म 18 डिसेंबर 1994 साली झाला.

6 / 8
तर मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा असणाऱ्या अनंतचा जन्म 10 एप्रिल 1995 साली झाला.

7 / 8
राधिका अनंतपेक्षा चार महिन्यांनी मोठी आहे.

8 / 8
2022 साली राजस्थानमध्ये राधिका -अनंतचा साखरपुडा झाला होता. आता यावर्षी ते विवाहबंधनात अडकतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us