
बरेच लोक त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी चेहऱ्यावर हळद लावतात. चेहऱ्यावर हळद लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात हे सांगितले जाते.

चेहऱ्यावर तेज येण्यासाठी हळद लावणे फायदेशीर आहे. मात्र, काही लोक हळदीमध्ये लिंबू मिक्स करून चेहऱ्यावर लावतात. मात्र, असे केल्याने समस्या अधिक निर्माण होऊ शकतात.

हळद आणि लिंबू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स येण्याची शक्यता असते. हे पिंपल्स मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. यामुळे हे टाळावे.

जर तुम्हाला हळद आणि लिंबू मिक्स करून चेहऱ्यावर लावायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आण हळद आणि लिंबू मिक्स करून लावावे की नाही हे सांगतील.

फक्त हळद मिक्स करून लावणे फायदेशीर आहे. आपण हळदीमध्ये चंदनही मिक्स करून लावू शकतो. चंदन आणि हळद त्वचेसाठी फायदेशीर आहे.