AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar and saaniya chandok Wedding : अर्जुन तेंडुलकर – सानिया चंडोक यांचे शुभमंगल, सचिनच्या मुलाची किती आहे कमाई ?

महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटर आहे. घरगुती क्रिकेट शिवाय अर्जुन आयपीएलमध्ये देखील सक्रीय आहे. अर्जुन याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू झालेला नाही.

| Updated on: Mar 06, 2026 | 8:54 PM
Share
 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली आहे. अर्जुन तेंडुलकर याचा लग्न मुंबईत गुरुवारीत मुंबईत थाटामाटात पार पडले आहे.अर्जुन याचा विवाह बिझनस घराण्यातील सानिया चंडोक हिच्या संपन्न झाला आहे. (Photo: PTI)

1 / 5
सर्वसाधारणपणे आयपीएच्या मैदानात दिसणारा अर्जुन तेंडुलकर या विवाहामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या बद्दल चाहत्यांना फारसी माहिती नाही. अर्जुन याची नेटवर्थ किती आहे. त्याची कमाई किती आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे.  (Photo: PTI)

2 / 5
अर्जुन तेंडुलकर याची नेटवर्थ किती आहे. याची कोणतीही आकडेवारी नाही. परंतू त्याच्या कमाईचे सोर्स काय आहेत. त्या संदर्भात आपण माहिती घेऊ शकता. सचिन तेंडुलकर याच्या मुलाच्या कमाईचे साधन केवळ क्रिकेट आहे. (Photo: Instagram)

3 / 5
अर्जुन तेंडुलकर गेल्या चार ते पाच सिझनपासून आयपीएल खेळत आहे. आधी तो मुंबई इंडियन्समध्ये होता. आता तो लखनऊ सुपर जायंट्स या टीममधून खेळतो. त्याला सुरुवातीला 20 लाख पगार मिळत होता. आणि या वेळेच्या एका आयपीएल सिझनसाठी त्याला 30 लाख सॅलरी मिळेल.  (Photo: Instagram)

4 / 5
या शिवाय अर्जुनला गोव्याच्या वतीने रणजी ट्रॉफी मॅच खेळल्यानंतर एक दिवसाचे 50 हजार रुपये मिळतात. याच प्रकारे टीमसाठी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका सामन्यासाठी त्याला 50 हजार रुपये फी म्हणून मिळते.तसेच सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 मॅचसाठी 17,500 रुपये मॅच फी मिळते.  (Photo: Instagram)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...