Prithvi Shaw Engagement : अर्जुन तेंडुलकरचा मित्र पृथ्वी शॉची नवी इनिंग, आक्रितीशी झाला साखरपुडा

आऊट ऑफ फॉर्म असल्याने काही वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेला स्टार फलंदाज पृथ्वी शॉ याची नवीन इनिंग सुरु झाली आहे. नुकताच विवाह झालेला अर्जुन तेंडुलकर याचा लहानपणीचा मित्र असलेल्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने अखेर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री आक्रिती हिच्याशी साखरपुडा केला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा नुकताच विवाह झाला आहे. तीन दिवसानंतर स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 6:27 PM
1 / 5
क्रिकेटर  अर्जुन तेंडुलकर याचा लहानपणीचा मित्र असलेल्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने अखेर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री आक्रिती हिच्याशी साखरपुडा केला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा नुकताच विवाह झाला आहे. तीन दिवसानंतर स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे.

2 / 5

टीम इंडियाचा धमाकेदार सलामीवीर पृथ्वी शॉ याने त्याची मैत्रीण आकृती अग्रवाल हिच्याशी साखरपुडा केला आहे.पृथ्वी शॉ याने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचा फोटो पोस्ट करून ही गुड न्यूज दिली आहे.

3 / 5

पृथ्वी शॉ याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो गुडघ्या वरुन बसून आक्रितीला एंगेजमेंटची रिंग घालत आहे. शॉने याने लिहिलेय की, "मैदानावर षटकार मारण्यापासून ते बाहेर आयुष्यभराच्या हिट्सपर्यंत. ही माझी परिपूर्ण खेळी."

4 / 5

पृथ्वी शॉ याने अनेक आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो आणि आक्रिती एकमेकांना एंगेजमेंटची रिंग घालत आहेत आणि त्यांच्या रिंगही ते दाखवत आहेत.

5 / 5

पृथ्वी शॉ आणि आक्रिती अग्रवाल सुमारे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आक्रिती एक अभिनेत्री आहे. यापूर्वी पृथ्वी शॉ काही वर्षे मॉडेल निधी तापडिया हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us