निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वरमध्ये सुमारे 400 कॉमन क्रेन पक्ष्यांचे आगमन
वातावरणात बदल झाला की अनेक पक्षी भारतात दाखल होतात आणि परदेशी पक्ष्यांचं सौंदर्या पाहण्यासाठी भारतीय नागरिकांनी गर्दी जमते. आता देखील निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वरमध्ये सुमारे 400 कॉमन क्रेन पक्ष्यांचे आगमन झालं आहे. तर त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय षटकार लगावणारे फलंदाज, रोहितचा कितवा नंबर?
‘धुरंधर’ मधील साराचा हॉट लुक, फोटोंवरून हटणार नाही नजर
WTC स्पर्धेतील चौथ्या साखळीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, सिराज कितव्या स्थानी?
T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कुणाच्या नावे? विराट कितव्या स्थानी?
रिलेशनशिपमध्ये आल्यावर 'या' 5 गोष्टी कधीच पार्टनरला सांगू नका, अन्यथा...
