आर्यन खान याच्या 8 वर्ष मोठ्या गर्लफ्रेंडचे ग्लॅमरस फोटो, तिसरा फोटो पाहून म्हणाल…

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिज 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. बुधवारी सिनेमाच्या झालेल्या स्क्रीनिंग दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण आर्यन खान याच्या गर्लफ्रेंडने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

| Updated on: Sep 18, 2025 | 3:08 PM
1 / 5
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शक म्हणून करीयरची सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर  सध्या फक्त आणि फक्त 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजची चर्चा रंगली आहे.

2 / 5
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजची चर्चा सुरु असताना आर्यन खान याच्या गर्लफ्रेंडवर सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आर्यनची गर्लफ्रेंड लारिसा बोन्सी हिची चर्चा रंगली आहे.

3 / 5
सध्या लारिसा एक अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून सक्रिय आहे. भारतात लारिसा बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. "देसी बॉईज" सिनेमातील "सुबा होने ना दे" या गाण्यातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

4 / 5
इन्स्टाग्रामवर लारिसा हिचे 654K फॉलोअर्स आहेत. ज्यामध्ये एक आर्यन खान देखील आहेत. आर्यनसोबतच लारिसा हिने  शाहरुख खान, सुहाना खान आणि किंग खानची मॅनेजर पूजा ददलानी देखील फॉलो करते.

5 / 5
सोशल मीडियावर लारिसा कायम सक्रिय असते. सोशल मीडियवर लारिसा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. शिवाय स्वतःच्या वर्कआऊटचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.