शाहरुख खान
अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. चार वर्षांच्या ब्रेकनंतर 2023 मध्ये शाहरुख खानचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. यात पठाण, जवान आणि डंकी यांचा समावेश आहे. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली.
Read MoreShah Rukh Khan: टिळा कुठंय? मला कपाळावर लावायचाय..; शाहरुखचा व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, ‘किंग खान मन जिंकलंस’
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपण कपाळावर टिळा नाही, असं लक्षात येताच शाहरुख तिथे उभ्या असलेल्या व्यक्तीला टिळा लावण्यास सांगतो.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 23, 2026
- 3:57 pm
Shah Rukh Khan at Lalbaugcha Raja: हे योग्य नाही, त्याची बायको गौरी तिथेच आहे… लालबागच्या राजाच्या चरणी त्या कृतीमुळे शाहरुख झाला ट्रोल
Shah Rukh Khan at Lalbaugcha Raja: सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानच्या एका कृतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याने त्याची गौरी खान तिथेच उभी असताना असे काही केले की नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 23, 2026
- 8:09 am
त्या गाण्यामुळे चित्रपट झाला हिट, शाहरुख नगमाचं ते गाणं 33 वर्षांनंतरही सुपरहिट, 2026मध्ये मिळाले 83 लाख व्ह्यूज
90च्या दशकातील गाण्यांची जादू आजही कायम असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. 1993 मध्ये आलेल्या ‘किंग अंकल’ चित्रपटातील ‘इस जहाँ की नहीं है’ हे गाणं तब्बल 33 वर्षांनंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आलं आहे.
- Sunil Late
- Updated on: Sep 22, 2026
- 8:56 pm
Shah Rukh Khan at Lalbaugcha Raja: किंग खान लालबागच्या राजाच्या चरणी, सुहानाच्या कपाळाचे कुंकू… व्हायरल व्हिडीओची चर्चा
Shah Rukh Khan at Lalbaugcha Raja: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कुटुंबीयांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला आहे. दरम्यान, सुहाना खानच्या कृतीने चाहत्यांनी मने जिंकली आहेत. आता तिने नेमकं काय केलं? जाणून घ्या...
- आरती बोराडे
- Updated on: Sep 22, 2026
- 11:18 am
Shah Rukh Khan Bungalow: किंग खानचा 300 कोटींचा बंगला, घरातील मंदीरात लक्ष्मी-गणरायाच्या मुर्तीसोबत कुरान, फोटो समोर
Shah Rukh Khan Bungalow: अभिनेता शाहरुख आज कुटुंबियांसोबत आलिशान आणि रॉयल आयुष्य जगत आहे. 'मन्नत' या बंगल्यात शाहरुख पत्नी आणि तीन मुलांसोबत राहत आहे. बंगल्यातील मंदीरात लक्ष्मी-गणरायाच्या मुर्तीसोबत कुरान देखील आहे...
- shweta Walanj
- Updated on: Sep 22, 2026
- 10:10 am
‘धुरंधर’ पाहिलास का? 9 महिन्यांनंतर शाहरुख खान स्पष्टच बोलला..
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. धुरंधर पाहिलास का, असा प्रश्न विचारणाऱ्या युजरला आता शाहरुखने उत्तर दिलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 16, 2026
- 3:50 pm
ShahRukh Khan : मन्नत विकून टाक रे… नाराज चाहत्याचा शाहरुखला सल्ला; किंग खानचा भन्नाट रिप्लाय
AskSRK : शाहरुख खान बऱ्याच काळापासून त्याच्या 'किंग' या आगामी चित्रपटात बिझी आहे. हा पिक्चर रिलीज होण्यास 100 दिवस बाकी आहेत. याचदरम्यान त्याने X वरून चाहत्यांशी गप्पा मारल्या, मात्र तेव्हा एक चाहता त्याच्यावर चांगलाच नाराज झालेला दिसला.
- manasi mande
- Updated on: Sep 15, 2026
- 6:54 pm
तब्बल 20 वर्षांनी कमबॅक करणारी ही जोडी ! शाहरुख खानच्या किंग मधून धमाकेदार पुनरागमन ?
शाहरुख खानच्या किंग चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता असून तो मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते आतूर आहेत. एक जुनी जोडी या चित्रपटाद्वारे तब्बल 20 वर्षांनी कमबॅक करणार असल्याची सध्या चर्चा आहे..
- manasi mande
- Updated on: Sep 7, 2026
- 3:01 pm
Shah Rukh Khan : पाहिजे तर गोळी घाला, पण.. अंडरवर्ल्डची धमकी मिळूनही झुकला नाही शाहरुख खान
एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची काळी सावली होती. अनेक स्टार्सना माफियांचे धमकीचे फोन यायचे. शाहरुख खानलाही अशीच धमकी मिळाली होतीस पण त्याने त्यांच्यासमोर गुडघे टेकण्यास नकार दिला होता.
- manasi mande
- Updated on: Sep 5, 2026
- 9:25 pm
शाहरुख नव्हे तर हा अभिनेता बनणार होता मोहन भार्गव.. ‘स्वदेस’चा हा किस्सा माहित्ये ?
प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या एका गाजलेल्या चित्रपटात शाहरुख खानऐवजी आधी दुसराच अभिनेता काम करणार होता. मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. एवढंच नव्हे तर या चित्रपटातील भूमिकेसाठी हृतिक रोशन आणि आर.माधवन हे दोघंही रेसमध्ये होते. अखेर हा चित्रपट शाहरुखलाच मिळाला, बॉक्स ऑफीसवर तो फारसा चालला नसला तरी तो चित्रपट नंतर कल्ट ठरला. कोणता होता तो अभिनेता ?
- manasi mande
- Updated on: Sep 4, 2026
- 4:40 pm
Aishwarya Rai: पती अभिषेकसाठी ऐश्वर्याचा मोठा त्याग; हातातून निसटला शाहरुख खानचा बिग बजेट सिनेमा
Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या रायला बाळंतपणानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी एका मोठ्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. मात्र पती अभिषेक बच्चनखातर तिने ही भूमिका नाकारली होती.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 3, 2026
- 11:52 am
Deool Band 2: शाहरुख खानची 42 लाखांची मदत, आता ‘देऊळ बंद 2’चा नफा कुठे जाणार? निर्मात्यांचा मोठा निर्णय
Deool Band 2: प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटासाठी शाहरुख खानने 42 लाख रुपयांचा बिल माफ केला. त्यानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा नफा शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देत असल्याचं जाहीर केलं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 28, 2026
- 12:17 pm