Asha Bhosle : गंभीर चेहरा, पाणावलेले डोळे…आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
महान गायिका आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश, चित्रपट आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसोबत आशाताईंना अखेरचा निरोप दिला. त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याने, आशाताईंना नमन करताना सचिन अतिशय भावूक झाला, त्याला अश्रू अनावर झाले.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
