Cricket : ”या’ खेळाडूला संघातून बाहेर करा’, दिग्गजाचा कसोटीआधी कर्णधाराला सल्ला

| Updated on: Jul 12, 2023 | 12:08 AM
1 / 5
 इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 19 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू होणार आहे.

2 / 5
 या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉटने सध्याचा कर्णधार बेन स्टोक्सला सल्ला दिला आहे.

3 / 5
गेल्या 3 कसोटीत फ्लॉप ठरलेल्या खेळाडूबद्दल  माजी खेळाडू जेफ्री बॉयकॉटने चौथ्या कसोटीत एका खेळाडूला बाहेर बसवण्यास सांगितलं आहे.

4 / 5
 पहिल्या तीन कसोटीत त्याने 6 डावात 141 धावा केल्या आहेत. बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 78 धावांवर बाद झाल्यावर झाला होता. त्यावरून मोठा वाद झाला होता.

5 / 5
 गेल्या पाच डावात त्याने चाहत्यांची निराशा केली. किपिंगमध्ये त्याने काही झेलही सोडले. जे इंग्लंडला महागात पडले होते.