AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: जेलमधून नवी अपडेट! अशोक खरातने जेलमध्येच सुरु केला नवा बिझनेस, थेट पहाटे उठून…

Ashok Kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात सध्या तुरुंगात आहे. तुरुंगात त्याने नवा बिझनेस सुरु केला आहे. आता नेमकं त्याने काय केलं जाणून घ्या...

| Updated on: Jul 14, 2026 | 6:32 PM
Share
दैवी शक्ती असल्याचे भासवून शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातने जेलमध्येच नवा बिझनेस सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा बिझनेस ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

1 / 5
चार महिन्यांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अंडरट्रायल कैदी म्हणून राहत असलेल्या खरातला जेलमध्ये मोठा दरारा असल्याचे सूत्रांनी सांगितले. जेल कर्मचारी आणि इतर कैदी त्याला भविष्य सांगण्यासाठी आणि त्याच्या ‘दैवी शक्ती’बद्दल प्रश्न विचारतात. मात्र, सतत होणाऱ्या या प्रश्नांमुळे वैतागलेल्या खरातने आता मौन धारण केले आहे.

2 / 5
जेल प्रशासनाने इतर कैद्यांकडून होणारा त्रास टाळण्यासाठी खरातला वेगळ्या बराकमध्ये ठेवले आहे. येथे त्याला इतर सामान्य कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जात आहे. त्याला कोणतीही व्हीआयपी सुविधा किंवा सुरक्षा देण्यात आलेली नाही.

3 / 5
सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरात सकाळी पहाटे उठून ध्यान करतो आणि मोठ्याने मंत्रोच्चार करत विशेष साधना करतो. जेलमध्येही त्याची दिनचर्या आध्यात्मिक राहिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरात सकाळी पहाटे उठून ध्यान करतो आणि मोठ्याने मंत्रोच्चार करत विशेष साधना करतो. जेलमध्येही त्याची दिनचर्या आध्यात्मिक राहिली आहे.

4 / 5
खरातवर महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत. त्याच्या अटकेनंतर अनेक नवीन पीडित समोर येत असून, तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

खरातवर महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत. त्याच्या अटकेनंतर अनेक नवीन पीडित समोर येत असून, तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

5 / 5
Follow Us
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू